२ राजे 21:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मी जे जे करु नका म्हणून बजावले ते ते त्यांनी केले त्याचे हे फळ होय. यांचे पूर्वज मिसरमधून बाहेर पडले, त्या दिवसापासूनच यांनी मला संताप आणला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 कारण त्यांचे पूर्वज मिसर देशातून बाहेर निघाले तेव्हापासून आजपर्यंत माझ्या दृष्टीने जे वाईट ते करून त्यांनी मला संताप आणला आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 त्यांचे पूर्वज इजिप्तमधून बाहेर आले तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी माझ्या दृष्टीने जे वाईट आहे ते केले आहे आणि माझा क्रोध भडकविला आहे.” Viz kapitola |