२ राजे 21:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मनश्शे राज्य करु लागला तेव्हा तो बारा वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर पंचावन्न वर्षे, राज्य केले. त्याच्या आईचे नाव हेफसीबा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मनश्शे राज्य करू लागला तेव्हा तो बारा वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत पंचावन्न वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव हेफ्सीबा असे होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 वयाच्या बाराव्या वर्षी मनश्शेह राजा झाला आणि त्याने यरुशलेमात पंचावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव हेफसीबाह होते. Viz kapitola |