२ राजे 2:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 नंतर अलीशा तेथून कर्मेल डोंगराकडे गेला, आणि तिथून तो परत शोमरोनास आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तो तेथून निघून कर्मेल पर्वताकडे आला आणि तेथून शोमरोनाला माघारी गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 तो तिथून निघून कर्मेल डोंगराकडे गेला आणि तिथून शोमरोनास माघारी गेला. Viz kapitola |