२ राजे 2:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 अलीशा त्यांना म्हणाला, “एक नवीन पात्र घेऊन या आणि त्यामध्ये मीठ घाला.” तेव्हा त्यांनी ते त्याच्याकडे आणले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 त्याने म्हटले, “एक नवे पात्र माझ्याकडे आणा व त्यात मीठ घाला.” त्यांनी ते पात्र त्याच्याकडे आणले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तो म्हणाला, “मला एका नव्या वाटीत मीठ भरून आणून द्या.” त्याप्रमाणे त्यांनी ते त्याच्याकडे आणून दिले. Viz kapitola |