Online Bible

- Reklamy -




२ राजे 11:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 राजा योवाश बाहेर जाईल व आत येईल, तिथे सतत तुम्ही त्याच्याबरोबर राहिले पाहिजे. तुम्ही त्याच्याभोवती कडे करावे व प्रत्येक पहारेकऱ्याच्या हातात शस्त्र असेल आणि कोणीही आपल्या फार जवळ आल्यास तुम्ही त्यास मारुन टाकावे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तुम्ही सर्वांनी हत्यारबंद होऊन राजाभोवती जमावे; कोणी पहार्‍याच्या आत आला की त्याला मारून टाकावे; राजा आतबाहेर जाईल तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर असावे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 तुम्ही सर्व आपआपली शस्त्रे हातात घेऊन राजाभोवती उभे राहावे. जो कोणी तुमच्या रांगेच्याजवळ येण्याचा प्रयत्न करेल त्याला जिवे मारावे. राजा जिथे जाईल तिथे तुम्ही त्याच्याजवळ राहावे.”

Viz kapitola kopírovat




२ राजे 11:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy