२ राजे 11:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आणि शब्बाथ दिवसास जे सेवा करत नाही, असे दोन गट परमेश्वराच्या मंदिराचे रक्षण करतील आणि राजा योवाशाला संरक्षण देतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 शब्बाथ दिवशी तुमच्या ज्या दोन तुकड्या कामावरून जात असतात त्यांनी राजाभोवती राहून परमेश्वराच्या मंदिराचे रक्षण करावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 आणि तुमच्या दोन तुकड्या ज्या शब्बाथ दिवसात कार्यासाठी नियुक्त करण्यात आल्या आहेत, त्यांनी राजाकरिता याहवेहच्या मंदिराचे रक्षक म्हणून उभे राहावे. Viz kapitola |