Online Bible

- Reklamy -




२ राजे 11:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 लोक आनंदात होते आणि नगरात शांतता नांदत होती. राणी अथल्याला राजाच्या महालात तलवारीने मारले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 अथल्येस राजमंदिराजवळ तलवारीने वधले, तेव्हा सर्व लोक आनंदित झाले व नगर शांत झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 राष्ट्रातील प्रत्येकजण आनंद करीत होता आणि शहर शांत झाले, कारण राजवाड्यात अथल्याहचा तलवारीने वध करण्यात आला होता.

Viz kapitola kopírovat




२ राजे 11:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy