२ राजे 11:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मग तिला जाण्यासाठी त्यांनी वाट केली व राज मंदीराकडे घोडे ज्या दारातून आत येत असत त्या दाराने तिला बाहेर काढून तिचा त्यांनी वध केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तेव्हा त्यांनी तिला जाण्यासाठी वाट केली व राजमंदिराकडे घोडे ज्या वाटेने येत असत त्या वाटेने ती बाहेर गेली; मग तिथे तिला जिवे मारले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 म्हणून ती घोडे जिथून राजवाड्याच्या मैदानात प्रवेश करतात तिथे पोहोचताच त्यांनी तिला ताब्यात घेतले आणि तिथे तिला जिवे मारण्यात आले. Viz kapitola |