Online Bible

- Reklamy -




२ राजे 11:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 हुजऱ्यांचा आणि लोकांचा हा गलबला राणी अथल्याच्या कानावर गेला. तेव्हा ती परमेश्वराच्या मंदिरापाशी गेली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 पहारेकर्‍यांचा व लोकांचा गलबला ऐकून अथल्या परमेश्वराच्या मंदिरात त्यांच्याकडे आली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 जेव्हा अथल्याहने पहारेकर्‍यांचा आणि लोकांचा आवाज ऐकला, तेव्हा ती त्यांच्याकडे याहवेहच्या मंदिरात आली.

Viz kapitola kopírovat




२ राजे 11:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy