२ राजे 11:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 अहज्याची आई अथल्या हिने आपला मुलगा मरण पावला हे पाहिल्यावर, ती उठली आणि सर्व राजसंतानाची हत्या केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 अहज्याची आई अथल्या हिने आपला पुत्र मेला आहे असे पाहिले तेव्हा तिने उठून सर्व राजवंशाचा संहार केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जेव्हा अहज्याहची आई अथल्याह हिने पाहिले की तिचा पुत्र मरण पावला आहे, तेव्हा ती राजघराण्याचा नाश करण्यास निघाली. Viz kapitola |