२ राजे 10:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 येहू मरण पावला आणि आपल्या पूर्वजांना मिळाला. लोकांनी त्याचे दफन शोमरोनात केले. येहूचा मुलगा यहोआहाज त्यानंतर इस्राएलचा राजा झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 येहू आपल्या पितरांजवळ जाऊन निजला तेव्हा लोकांनी त्याला शोमरोन येथे मूठमाती दिली. त्याच्या जागी त्याचा पुत्र यहोआहाज हा गादीवर बसला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 येहू मरण पावल्यानंतर त्याला शोमरोन येथे मूठमाती देण्यात आली. त्याच्यानंतर त्याचा पुत्र यहोआहाज राज्य करू लागला. Viz kapitola |