२ राजे 10:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 “इस्राएलच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात येहूच्या इतर पराक्रमांची नोंद आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 येहूच्या बाकीच्या गोष्टी, त्याने केलेली सर्व कृत्ये, त्याचा सर्व पराक्रम ह्या सर्वांचे वर्णन इस्राएलाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 येहूच्या बाकीच्या कारकिर्दीची नोंद इस्राएलाच्या राजाचा इतिहास या ग्रंथात नमूद केली नाही काय? Viz kapitola |