Online Bible

- Reklamy -




२ राजे 10:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 परमेश्वर येहूला म्हणाला, “तू चांगली कामगिरी केलीस. माझ्या मते जे उचित तसेच तू वागलास. अहाबाच्या कुटुंबाचा मला हव्या त्या पध्दतीने तू विध्वंस केलास. तेव्हा आता तुझ्या पुढच्या चार पिढ्या इस्राएलवर राज्य करतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 परमेश्वर येहूला म्हणाला, “माझ्या दृष्टीने जे बरे ते तू केले आहेस, माझ्या मनोदयाप्रमाणे तू अहाबाच्या घराण्याचे केले आहेस म्हणून तुझ्या चौथ्या पिढीपर्यंत तुझे वंशज इस्राएलाच्या गादीवर बसतील.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 याहवेह येहूला म्हणाले, “माझ्या दृष्टीने तू जे योग्य ते केले आहे आणि जे माझ्या मनात अहाबाचा घराण्याविषयी होते ते तू सर्व केले, म्हणून चौथ्या पिढीपर्यंत तुझे वंशज इस्राएलच्या राजासनावर बसतील.”

Viz kapitola kopírovat




२ राजे 10:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy