Online Bible

- Reklamy -




२ राजे 10:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 पण नबाटचा मुलगा यराबाम याने जी पापे इस्राएलाला करायला लावली त्यापासून येहू पूर्णपणे परावृत्त झाला नाही. बेथेल आणि दान इथली सोन्याची वासरे त्याने उध्वस्त केली नाहीत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 तथापि नबाटपुत्र यराबाम ह्याने इस्राएल लोकांना ज्या पापकर्मांच्या योगाने पाप करायला लावले ती पापकर्मे, अर्थात बेथेल व दान येथे असलेली सोन्याची वासरे ह्यांचा नाद येहूने सोडला नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 तरी देखील नेबाटाचा पुत्र यरोबोअमने इस्राएलला करावयाला लावलेली पातके यापासून येहू फिरला नाही—त्याने बेथेल व दान येथील वासरांच्या सोन्याच्या मूर्तीची उपासना केली.

Viz kapitola kopírovat




२ राजे 10:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy