Online Bible

- Reklamy -




२ राजे 10:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 बआलाच्या स्मृतीस्तंभाचा त्यांनी चुराडा केला. बआलाच्या देवळाचाही विध्वंस केला. त्या देवळाचे त्यांनी प्रसाधनगृह करून टाकले. अजूनही लोक त्याचा तसाच वापर करतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 त्यांनी बआलाच्या मूर्तीस्तंभाचा भंग केला, आणि त्याचे देऊळ मोडून त्याचे शौचकूप केले; ते आजवर आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 त्यांनी बआलचा पवित्र स्तंभ नष्ट केला आणि बआलच्या मंदिराची मोडतोड केली आणि त्याचे सार्वजनिक शौचालय असा लोक आजही उपयोग करतात.

Viz kapitola kopírovat




२ राजे 10:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy