२ राजे 10:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 मग येहू आणि रेखाबाचा मुलगा योनादाब बआलाच्या देवळात शिरले. येहू तेथे जमलेल्या बआलाच्या सर्व पूजकांना म्हणाला, “तुमच्यात कोणी परमेश्वराचा सेवक नाही ना ते एकदा पाहून खात्री करून घ्या. बआलाच्या पूजा करणारेच सर्व इथे आहेत ना ते पाहा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 नंतर येहू आणि रेखाबाचा पुत्र यहोनादाब हे बआलाच्या देवळात गेले; येहू बआलाच्या उपासकांना म्हणाला, “येथे तुमच्याबरोबर परमेश्वराचे कोणी उपासक आहेत किंवा सर्व केवळ बआलाचे उपासक आहेत हे तपासून पाहा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 यानंतर येहू आणि रेखाबाचा पुत्र यहोनादाब मंदिरात गेले. येहू बआलच्या सेवकांना म्हणाला, “सभोवती दृष्टी टाका आणि पाहा की याहवेहची सेवा करणारा कोणीही तुमच्याबरोबर नाही—फक्त बआलचे सेवक आहेत.” Viz kapitola |