Online Bible

- Reklamy -




२ राजे 10:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 येहू म्हणाला, “बआलसाठी पवित्र मेळ्याची तयारी करा.” तेव्हा याजकांनी त्याची घोषणा केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 येहू म्हणाला, “बआलाप्रीत्यर्थ एक पवित्र महासभा भरवा.” तेव्हा लोकांनी दवंडी पिटली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 येहूने म्हटले, “बआलच्या आदरासाठी सभा बोलवा.” अशी त्यांनी त्याची घोषणा केली.

Viz kapitola kopírovat




२ राजे 10:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy