२ राजे 10:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 शोमरोनला पोहोचल्यावर येहूने अहाबचे जे कोणी कुटुंबिय अजून जिवंत होते त्या सर्वांना मारले. एलीयाला परमेश्वराने सांगितले होते ते सर्व येहूने केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 परमेश्वराने एलीयाला सांगितले होते त्या वचनानुसार येहूने शोमरोनास येऊन अहाबाचे जितके लोक तेथे उरले होते त्या सर्वांचा वध करून अहाबाला नामशेष केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 जेव्हा येहू शोमरोनात आला, त्याने अहाबाच्या घराण्यातील उर्वरित लोकांना ठार मारले; याहवेहने एलीयाहला सांगितलेल्या वचनाप्रमाणे येहूने त्यांचा सर्वनाश केला. Viz kapitola |