२ राजे 10:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 येहू योनादाबाला म्हणाला, “चल माझ्याबरोबर. परमेश्वराबद्दल मला किती उत्कंठा आहे ती बघ.” तेव्हा यहोनादाब येहूबरोबर त्याच्या रथातून निघाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तो त्याला म्हणाला, “माझ्याबरोबर चल; परमेश्वराप्रीत्यर्थ मला किती उत्कट आस्था आहे ती पाहा.” ह्या प्रकारे त्याने त्याला रथात बसवून घेतले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 येहूने म्हटले, “आता माझ्याबरोबर चल आणि मी याहवेहविषयी किती उत्कट आस्था बाळगतो ते पाहा.” तेव्हा यहोनादाब त्याच्याबरोबर रथात बसून गेला. Viz kapitola |