Online Bible

- Reklamy -




२ राजे 10:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 यहूदाचा राजा अहज्या याच्या नातेवाईकांना तो भेटला. येहूने त्यांची चौकशी केली, “तुम्ही कोण आहात?” ते म्हणाले, “आम्ही यहूदाचा राजा अहज्या याचे नातेवाईक. राजाची मुले आणि राजमातेची मुले यांची विचारपूस करायला आम्ही जात आहोत.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 यहूदाचा राजा अहज्या ह्याचे भाऊ त्याला भेटले; तेव्हा त्याने विचारले, “तुम्ही कोण?” त्यांनी सांगितले, “आम्ही अहज्याचे भाऊबंद आहोत, आम्ही राजपुत्रांच्या व राजमातेच्या पुत्रांच्या समाचारास चाललो आहोत.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 त्याची भेट यहूदीयाचा राजा अहज्याहच्या काही नातेवाईकांसह झाली आणि येहूने त्यांना विचारले, “तुम्ही कोण आहात?” ते म्हणाले, “आम्ही अहज्याहचे नातेवाईक आहोत आणि आम्ही राजा आणि राजमातेच्या कुटुंबीयांनी अभिवादन करण्यासाठी खाली आलो आहोत.”

Viz kapitola kopírovat




२ राजे 10:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy