Online Bible

- Reklamy -




२ राजे 10:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 इज्रेल सोडून येहू शोमरोनला आला. वाटेत तो मेंढपाळांच्या तळावर थांबला. मेंढपाळ लोकर कातरतात त्या ठिकाणच्या एका घरात तो गेला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 मग तो उठून शोमरोनास जायला निघाला. मार्गात येहू मेंढपाळांच्या लोकर कातरण्याच्या वाड्याजवळ आला असताना,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 यानंतर येहू निघून शोमरोनाला गेला. वाटेत मेंढपाळांच्या बेथ-एकेद नावाच्या स्थानात गेला,

Viz kapitola kopírovat




२ राजे 10:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy