Online Bible

- Reklamy -




२ राजे 10:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 आणि येहूने इज्रेलमधल्या अहाबाच्या सर्व कुटुंबियांना ठार केले. सर्व प्रतिष्ठित माणसे, जिवलग मित्र याजक यांची त्याने हत्या केली. अहाबाच्या नातलगांपैकी कोणीही जिवंत राहिले नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 इज्रेल येथे अहाबाच्या घराण्यातील जे लोक उरले होते ते सर्व, त्याचे सर्व थोर पुरुष, जिवलग मित्र व याजक ह्यांचा येहूने वध केला, त्यांतला एकही शेष राहू दिला नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 असे येहूने येज्रीलमधील अहाबाच्या घराण्यातील सर्वांना, त्याचे मुख्य लोक, त्याचे सर्व जवळचे मित्र आणि त्याच्या याजकांना ठार मारले आणि कोणालाही जिवंत सोडले नाही.

Viz kapitola kopírovat




२ राजे 10:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy