Online Bible

- Reklamy -




२ राजे 10:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 परमेश्वर बोलतो त्याप्रमाणेच सर्व घडते हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. अहाबाच्या कुटुंबाबद्दल परमेश्वराने एलीयाकडून वदविले होते. आता परमेश्वराने आपण ज्या गोष्टी करु म्हणून सांगितले होते त्या सर्व करून दाखवल्या आहेत.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 हे पक्के समजा की अहाबाच्या घराण्याविषयी परमेश्वर जे म्हणाला आहे त्यातला एकही शब्द व्यर्थ व्हायचा नाही. परमेश्वराने आपला सेवक एलीया ह्याच्या द्वारे जे सांगितले ते त्याने केले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 तेव्हा हे जाणून घ्या, अहाबाच्या घराण्याविरुद्ध याहवेहने म्हटलेला एकही शब्द व्यर्थ जाणार नाही. याहवेहने ते पूर्ण केले जे त्यांनी त्यांचा सेवक एलीयाहद्वारे प्रकट केले होते.”

Viz kapitola kopírovat




२ राजे 10:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy