२ राजे 1:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 खरोखरच, आधीचे दोन सरदार आणि त्यांच्या बरोबरची माणसे आकाशातून आलेल्या अग्नीत नष्ट झाली, पण आता माझा जीव तुझ्या दृष्टीने मोलवान असो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 पाहा, आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन पहिले दोन नायक व त्यांचे पन्नास शिपाई भस्म झाले, पण आता माझा प्राण आपल्या दृष्टीस मोलवान वाटो.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 पाहा, स्वर्गातून अग्नी येऊन पहिल्या दोन्ही सेनाधिकार्यांना आणि त्यांच्या सर्व माणसांना भस्म केले. परंतु आता तुमच्या दृष्टीत माझा जीव मोलवान असो!” Viz kapitola |