2 योहान 1:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 पित्याने आपल्याला दिलेल्या आज्ञेप्रमाणे तुझी काही मुले सत्यात चालतात असे मला दिसून आले यावरुन मला फार आनंद झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 आपल्याला पित्यापासून आज्ञा मिळाल्यामुळे तुझी काही मुले सत्याने चालत असलेली मला आढळली आहेत, ह्यावरून मला अतिशय आनंद झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 आपल्याला पित्याकडून आज्ञा मिळाल्याप्रमाणे तुझी काही मुले सत्याने चालत असलेली मला आढळली आहेत, ह्यावरून मला अतिशय आनंद झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 पित्याने आपल्याला आज्ञा केल्याप्रमाणे तुझी काही मुले सत्यात चालतात हे ऐकून मला अतिशय आनंद झाला. Viz kapitola |