2 योहान 1:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 देवाने निवडून घेतलेल्या तुमच्या बहिणीची मुले तुम्हास सलाम सांगतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तुझ्या निवडलेल्या बहिणीची मुले तुला सलाम सांगतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 तुझ्या निवडलेल्या बहिणीची मुले तुला शुभेच्छा पाठवीत आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 जिला परमेश्वराने निवडले आहे, त्या तुझ्या बहिणीची मुले त्यांच्या शुभेच्छा पाठवितात. Viz kapitola |