२ करिंथ 9:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 तथापि पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हास लिहावे ह्याचे अगत्य नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तथापि पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हांला लिहावे ह्याचे अगत्य नाही; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 यहुदियामधील पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हांला लिहावे ह्याचे अगत्य नाही; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 प्रभूंच्या लोकांना मदत करण्याच्या या सेवेबाबत मी तुम्हाला लिहावे याची गरज नाही. Viz kapitola |