२ करिंथ 8:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 हे मी आज्ञा म्हणून सांगत नाही, तर दुसऱ्यांच्या आस्थेवरून तुमच्याही प्रीतीचा खरेपणा पडताळून पाहतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 हे मी आज्ञा म्हणून सांगत नाही, तर दुसर्यांच्या आस्थेवरून तुमच्याही प्रीतीचा खरेपणा पडताळून पाहतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 मी तुमच्याकरिता आदेश देत नाही, तर दुसऱ्यांच्या कळकळीच्या तुलनेत तुमच्या प्रीतीचा खरेपणा तपासून पाहण्यासाठी मी हे सांगत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 याबाबतीत मी तुम्हाला आज्ञा करीत नाही; तर इतरांच्या उत्सुकतेशी तुमच्या प्रीतीच्या खरेपणाची परीक्षा करावयाची आहे. Viz kapitola |