२ करिंथ 8:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 ह्यावरून आम्ही तीताजवळ विनंती केली की, जसा त्याने पूर्वी आरंभ केला होता त्याप्रमाने तुमच्यामध्ये कृपेच्या या कार्याचा शेवटही करावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ह्यावरून आम्ही तीताजवळ विनंती केली की, जसा त्याने पूर्वी आरंभ केला होता त्याप्रमाणे तुमच्यामध्ये कृपेच्या ह्या कार्याचा शेवटही करावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 ह्यावरून आम्ही तीतजवळ विनंती केली की, जसा त्याने पूर्वी आरंभ केला होता, त्याप्रमाणे कृपेचे हे कार्य तुमच्यामध्ये पूर्णत्वास न्यावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 म्हणून आम्ही तीताला आग्रह केला की जशी प्रथम त्याने सुरुवात केली होती तर आताही कृपेच्या या कार्यातील वाटाही पूर्ण करण्यास तुम्हाला उत्तेजित करावे. Viz kapitola |