२ करिंथ 8:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 त्यांच्याबरोबर आम्ही आमच्या दुसऱ्या एका बंधूला पाठवले आहे. त्याच्या उत्सुकतेची पारख आम्ही पुष्कळ गोष्टीत अनेक वेळा केली आहे आणि आता तुमच्यावर त्याचा फार विश्वास असल्यामुळे तो अधिक उत्सुक आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 त्यांच्याबरोबर आम्ही आमच्या दुसर्या एका बंधूला पाठवले आहे.2 त्याच्या उत्सुकतेची पारख आम्ही पुष्कळ गोष्टींत अनेक वेळा केली आहे; आणि आता तुमच्यावर त्याचा फार भरवसा असल्यामुळे तो अधिक उत्सुक आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही आमच्या दुसऱ्या एका बंधूला पाठवीत आहोत. त्याच्या उत्सुकतेची पारख आम्ही पुष्कळ गोष्टींत अनेक वेळा केली आहे आणि आता तुमच्यावर त्याचा फार भरवसा असल्यामुळे तो अधिक उत्सुक आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 मी तुमच्याकडे आणखी एका बंधूला पाठवित आहे. तो पुष्कळ प्रकारे आस्थेवाईक असल्याचे आम्हाला अनुभवाने माहीत आहे, कारण त्याचा तुमच्यावर अधिक भरवसा आहे. Viz kapitola |