२ करिंथ 8:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 आम्ही ‘प्रभूच्या दृष्टीने जे मान्य,’ इतकेच नव्हे तर ‘मनुष्यांच्याही’ दृष्टीने जे मान्य, ते करण्याची खबरदारी घेतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 कारण आम्ही ‘प्रभूच्या दृष्टीने जे मान्य’, इतकेच नव्हे तर ‘मनुष्यांच्याही’ दृष्टीने जे मान्य, ते करण्याची खबरदारी घेतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 आम्ही प्रभूच्या दृष्टीने जे योग्य, इतकेच नव्हे तर मनुष्याच्याही दृष्टीने जे उचित, ते करण्याची खबरदारी घेतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 फक्त प्रभूंच्या दृष्टिकोनातून नव्हे तर मानवाच्या दृष्टिकोनातूनही जे योग्य आहे ते करण्याकरिता आम्ही श्रम घेतो. Viz kapitola |