२ करिंथ 8:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 ही जी विपुलता आम्हाकडून सेवेस उपयोगी पडत आहे तिच्या कामात कोणीही आम्हावर दोष लावू नये म्हणून आम्ही काळजीपूर्वक वागत आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 आमच्याकडून चालवलेल्या ह्या औदार्याच्या कार्यात कोणालाही आम्हांला दोष लावता येऊ नये म्हणून तजवीज करण्यात आली आहे; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 आम्ही उदारहस्ते करीत असलेल्या कार्यात आमचा हेतू असा आहे की, आम्हांला उदारहस्ते मिळालेल्या ह्या देणगीचा आम्ही कसा विनियोग करतो ह्या बाबतीत आमच्यावर कोणी ठपका ठेवू नये. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 कारण ही उदारतेने साहाय्यता म्हणून दिलेली देणगी आम्ही कशी हाताळतो याबाबतीत कोणालाही टीका करण्याचा प्रसंग मिळू नये, म्हणून आम्ही प्रयत्नात आहोत. Viz kapitola |