Online Bible

- Reklamy -




२ करिंथ 7:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तरीही, जो देव लीन अवस्थेत असलेल्यांचे सांत्वन करतो त्याने आमचे तीताच्या येण्याकडून सांत्वन केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तथापि दीनांचे सांत्वन करणारा देव ह्याने तीताच्या येण्याकडून आमचे सांत्वन केले;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 तथापि निराश झालेल्यांचे सांत्वन करणारा देव ह्याने तीताच्या आगमनाने आम्हांला आनंदित केले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 मग निराश झालेल्यांना सांत्वन देणार्‍या परमेश्वराने तीताच्या येण्याने आमचे सांत्वन केले.

Viz kapitola kopírovat




२ करिंथ 7:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy