२ करिंथ 7:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कारण आम्ही मासेदोनियास आल्यावर आमच्या शरीराला स्वास्थ्य नव्हते; आम्हास सगळीकडून त्रास देण्यात आला, बाहेरून भांडणे व आतून भीती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आम्ही मासेदोनियात आल्यावरही आम्हांला शारीरिक स्वस्थता अशी नव्हतीच, तर आम्ही चहूकडून गांजलेले होतो; बाहेर भांडणतंटे, आत भीती. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 आम्ही मासेदोनियात आल्यावरही आम्हांला आराम मिळाला नाही, परंतु आम्ही चहूकडून त्रस्त होतो. बाहेरून वादावादी आतून भय. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मासेदोनियात आल्यावरही आम्हाला शारीरिक रूपात विसावा मिळाला नाही. आम्ही चहूकडून संकटात होतो; बाहेर कलह व आत भय होते. Viz kapitola |