२ करिंथ 7:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 ह्यामुळे आमचे सांत्वन झाले आहे आणि आमचे सांत्वन इतकेच नव्हे, तर विशेषकरून तीताला आनंद झाल्यामुळे आम्हीही फारच आनंदित झालो; कारण तुम्हा सर्वांकडून त्याच्या मनाला स्वस्थता मिळाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 ह्यामुळे आमचे सांत्वन झाले आहे; आणि आमचे सांत्वन झाले इतकेच नव्हे, तर विशेषेकरून तीताला आनंद झाल्यामुळे आम्हीही फारच आनंदित झालो; कारण तुम्हा सर्वांकडून त्याच्या मनाला स्वस्थता मिळाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 ह्यामुळे आमचे समाधान झाले आहे आणि आम्हांलाच नव्हे, तर विशेषकरून तीतला आनंद झाल्यामुळे आम्हीही फारच आनंदित झालो; कारण तुमच्या सर्वांकडून त्याच्या मनाला उभारी मिळाली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 या सर्व गोष्टींद्वारे तुम्ही आम्हाला प्रोत्साहन दिले. परंतु याहून अधिक आनंद आम्हाला मिळाला तो तीताच्या आनंदाने! कारण तुम्ही त्याच्या आत्म्याला ताजेतवाने केले. Viz kapitola |