२ करिंथ 7:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तथापि मी तुम्हास लिहिले ते ज्याने अन्याय केला त्याच्यामुळे नव्हे आणि ज्यावर अन्याय झाला त्याच्यामुळेही नव्हे, तर आमच्याविषयी तुम्ही दाखवत असलेल्या कळकळीची जाणीव तुम्हास देवासमक्ष व्हावी म्हणून लिहीले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तथापि मी तुम्हांला लिहिले ते ज्याने अन्याय केला त्याच्यामुळे नव्हे, आणि ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्यामुळेही नव्हे, तर आमच्याविषयी तुम्ही दाखवत असलेल्या कळकळीची जाणीव तुम्हांला देवासमक्ष व्हावी म्हणून लिहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 म्हणजे मी तुम्हांला लिहिले, ते ज्याने अन्याय केला त्याच्यामुळे नव्हे, आणि ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्यामुळेही नव्हे, तर आमच्याविषयी तुम्ही दाखवीत असलेल्या आवेशाची जाणीव तुम्हांला देवासमक्ष व्हावी म्हणून लिहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मी तुम्हाला पत्र लिहिले ते, ज्याने चूक केली त्याच्यासाठी नव्हे आणि ज्याच्याविरुद्ध चूक केली त्यांच्यासाठी सुद्धा नव्हे, तर परमेश्वराच्या दृष्टीने तुम्ही किती समर्पित आहात हे स्पष्ट करण्यासाठी लिहिले. Viz kapitola |