Online Bible

- Reklamy -




२ करिंथ 6:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने, आम्ही आपली लायकी पटवून देतो. आमच्याविषयी खातरी पटवतो. फसव्या आणि तरी खरे आहोत,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने, आम्ही आपली लायकी पटवून देतो; फसवणारे मानलेले तरी आम्ही खरे;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 मान, अपमान व अपकीर्तीने, आम्ही आमची पात्रता पटवून देतो. आम्हाला फसविणारे म्हणून गणण्यात येते तरी आम्ही खरे आहोत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 गौरव आणि अपमान, वाईट अहवाल आणि चांगला अहवाल; प्रामाणिक परंतु लबाड समजण्यात आलेले;

Viz kapitola kopírovat




२ करिंथ 6:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy