२ करिंथ 6:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 फटक्यांत, बंदिवासांत व दंगलीत; कष्टांत, जागरणांत व उपासांत; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 फटके खाण्यात, बंदिवासांत, दंग्याधोप्यांत, काबाडकष्टांत, जागरणांत, उपवासांत; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 मार खाण्यात, तुरुंगवासात, दंग्याधोप्यांत, काबाडकष्टात, निद्राहीनतेत, उपासमारीत Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आम्हाला मारहाण, तुरुंग, दंगल, कष्ट, जागरणे आणि उपवास; Viz kapitola |