२ करिंथ 6:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 या सेवेला दोष लावला जाऊ नये म्हणून आम्ही, कशात कोणाला, अडखळण्यास कारण होत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आम्ही करत असलेल्या सेवेत काही दोष दिसून येऊ नये म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे अडखळण्यास कारण होत नाही; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 आम्ही करत असलेल्या सेवाकार्यात काही दोष दिसून येऊ नयेत म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे दुसऱ्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आम्ही कोणाच्याही मार्गात अडखळण होत नाही, जेणेकरून आम्ही करीत असलेली सेवा दोषी ठरविली जाऊ नये. Viz kapitola |