Online Bible

- Reklamy -




२ करिंथ 6:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 आणि म्हणून ‘प्रभू म्हणतो की, त्यांच्यामधून बाहेर या आणि वेगळे व्हा; अशुद्ध त्यास शिवू नका; म्हणजे मी तुम्हास स्वीकारीन.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 म्हणून ‘त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा,’ असे प्रभू म्हणतो, ‘आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका; म्हणजे मी तुम्हांला स्वीकारीन;’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 म्हणून, त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा, असे प्रभू म्हणतो आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुमचे स्वागत करीन.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 यास्तव, “त्यांच्यामधून निघा आणि त्यांच्यापासून स्वतःला वेगळे करा; प्रभूने म्हटले आहे त्यांच्या अशुद्ध वस्तूला स्पर्श करू नका, म्हणजे मी तुमचे स्वागत करेन.”

Viz kapitola kopírovat




२ करिंथ 6:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy