२ करिंथ 6:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 म्हणून त्याच्याबरोबर काम करणारे आम्हीदेखील तुम्हास अशी विनंती करतो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 आम्ही त्याच्यासह कार्य करता करता विनंती करतो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 आम्ही देवाबरोबर कार्य करीत असता विनंती करतो की, तुम्ही केलेला त्याच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ जाऊ देऊ नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 परमेश्वराचे सहकारी या नात्याने आम्ही तुम्हाला विनवितो की परमेश्वराची कृपा व्यर्थ होऊ देऊ नका. Viz kapitola |