२ करिंथ 5:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 हे देवाकडून झाले आहे. त्याने येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपला स्वतःशी समेट केला आणि समेटाची सेवा आम्हास दिली; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 ही सगळी देवाची करणी आहे; त्याने स्वत:बरोबर आपला समेट येशू ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हांला दिली; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 हे देवाचे कार्य आहे. त्याने स्वतःबरोबर आपला समेट ख्रिस्ताद्वारे केला आणि समेट घडवून आणण्याचे सेवाकार्य आमच्यावर सोपविले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 हे सर्व परमेश्वरापासून आहे, ज्यांनी आमचा त्यांच्याशी ख्रिस्ताद्वारे समेट केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली आहे. Viz kapitola |