२ करिंथ 5:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हास आवरते कारण आम्ही असे मानतो की एक सर्वांसाठी मरण पावला तर सर्व मरण पावले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हांला आवरून धरते. आम्ही असे समजतो की, एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 ख्रिस्ताची प्रीती आम्हांला आवरून धरते. एक सर्वांसाठी मरण पावला याचा अर्थ असा की, सर्व त्याच्या मरणात सहभागी झाले आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 ख्रिस्ताची प्रीती आम्हाला गळ घालते कारण आम्हास खात्री आहे की, ज्याअर्थी एक आपल्या सर्वांसाठी मरण पावला तर आपण सर्वजण मेलो आहोत. Viz kapitola |