२ करिंथ 5:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 कारण आम्ही वेडे झालो असलो तर देवासाठी आणि आम्ही समंजस मनाचे असलो तर तुमच्यासाठी आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आम्ही भ्रमिष्ट झालो असलो तर ते देवासाठी, आणि आम्ही शुद्धीवर असलो तर ते तुमच्यासाठी आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 आम्ही भ्रमिष्ट झालो असलो, तर ते देवासाठी आणि आम्ही शुद्धीवर असलो, तर ते तुमच्यासाठी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 जर “आम्ही वेडे असलो,” जसे काही लोक म्हणतात तर ते परमेश्वरासाठी आहोत. जर आम्ही भानावर असलो, तर ते तुमच्यासाठी आहोत. Viz kapitola |