२ करिंथ 4:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 म्हणून आम्ही खचत नाही. पण जरी आमचे हे बाहेरील देहपण नाश पावत आहे, तरी आमचे अंतर्याम हे दिवसानुदिवस नवीन होत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही; परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 म्हणूनच आम्ही धैर्य सोडत नाही. जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसागणिक नवा होत आहे Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 यास्तव, आम्ही कधीही निराश होत नाही. आमची बाह्य शरीरे अशक्त होत असली, तरी आम्ही अंतर्यामी दिवसेंदिवस नवीन होत आहोत. Viz kapitola |