Online Bible

- Reklamy -




२ करिंथ 3:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 कारण ज्या सेवेचा परिणाम दंडाज्ञा ती जर तेजोमय होती, तर जिचा परिणाम नीतिमत्त्व ती तिच्यापेक्षा किती विशेषकरून अधिक तेजोमय असणार.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 कारण ज्या सेवेचा परिणाम दंडाज्ञा ती जर तेजोमय होती, तर जिचा परिणाम नीतिमत्त्व ती किती विशेषेकरून अधिक तेजोमय असणार.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 ज्या व्यवस्थेचा परिणाम दंडाज्ञा, ती जर तेजोमय होती, तर जिचा परिणाम नीतिमत्त्व ती किती अधिक तेजोमय असणार!

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 दंडाज्ञा करणारी सेवा जर एवढी तेजस्वी होती, तर नीतिमत्वाची सेवा त्याहून कितीतरी अधिक तेजस्वी असेल!

Viz kapitola kopírovat




२ करिंथ 3:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy