२ करिंथ 3:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आणि ख्रिस्तामुळे देवाच्या ठायी आमचा असा विश्वास आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 आम्हांला ख्रिस्ताच्या द्वारे देवासंबंधी असा भरवसा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 आम्हांला ख्रिस्ताद्वारे देवासंबंधी असा भरवसा आहे म्हणून आम्ही असे म्हणतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 असा आमचा भरवसा ख्रिस्ताद्वारे परमेश्वरावर आहे. Viz kapitola |