२ करिंथ 13:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मी आशा करतो की, आम्ही पसंतीस न उतरलेले नाही हे तुम्ही ओळखाल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 पसंतीस न उतरलेले असे आम्ही नाही हे तुम्ही ओळखाल अशी माझी आशा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 कसोटीस न उतरलेले असे आम्ही नाही, हे तुम्ही ओळखाल असा माझा भरवसा आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 या कसोटीत आम्ही अयशस्वी झालो नाही हे तुम्हाला आढळून येईल, असा विश्वास धरतो. Viz kapitola |