Online Bible

- Reklamy -




२ करिंथ 13:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 एवढ्याकरता दूर असताना मी या गोष्टी लिहीत आहे, म्हणजे प्रभूने मला जो अधिकार उभारणी करण्यास दिलेला आहे, नाश करण्यास नाही, त्याचा उपयोग करून, मी तेथे असताना कडकपणाने वागू नये.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 ह्यामुळे मी जवळ नसताना हे लिहितो, ते ह्यासाठी की, जो अधिकार प्रभूने पाडण्यासाठी नव्हे तर उभारण्यासाठी मला दिला, त्या अधिकाराप्रमाणे जवळ आल्यावर मी कडकपणाने वागू नये.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 ह्यामुळे मी दूर असताना हे लिहितो, ते अशासाठी की, जो अधिकार जमीनदोस्त करण्यासाठी नव्हे तर उभारणी करण्यासाठी प्रभूने मला दिला आहे, त्या अधिकाराप्रमाणे तुमच्याकडे आल्यावर मला कठोरपणाने वागावयास लागू नये.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 मी या गोष्टी माझ्या अनुपस्थित लिहितो ते या आशेने की, तिथे आल्यावर जो अधिकार प्रभूने मला दिला त्याचा कठीण रीतीने वापर करून तुम्हाला पाडण्यासाठी नव्हे तर तुमची वृद्धी करण्यासाठी करू.

Viz kapitola kopírovat




२ करिंथ 13:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy