२ करिंथ 13:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मी आता तिसर्या वेळी तुमच्याकडे येत आहे. दोन किंवा तीन साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द सिद्ध होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ही माझी तुमच्याकडे येण्याची तिसरी खेप. ‘दोघा अथवा तिघा साक्षीदारांच्या मुखाने प्रत्येक गोष्ट प्रस्थापित होते.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 ही माझी तुमच्याकडे येण्याची तिसरी खेप. असा धर्मशास्त्रलेख आहे, ‘दोघा अथवा तिघा साक्षीदारांच्या मुखाने प्रत्येक आरोप निश्चित करणे आवश्यक असते.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 तुमच्या भेटीला येण्याची ही माझी तिसरी वेळ राहील. “प्रत्येक गोष्ट दोन किंवा तीन साक्षीदारांच्या संमतीने प्रकरण स्थापित केले पाहिजे.” Viz kapitola |